नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपालकालानिमित्त बैठक - Saptahik Sandesh

नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपालकालानिमित्त बैठक

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
करमाळा शहरातील सुतार गल्ली तील नवजवन सुतार तालीम तरुण मंडळाची गणेशोत्सव व गोपालकालानिमित्त आढावा बैठक श्री कृष्णा मंदिरात संपन्न झाली.याप्रसंगी गणेशोत्सव मिरवणूक पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मिरवणुकीपर्यंत व नवव्या दिवसाच्या आरसाचे नियोजन करण्यात आले. यावेळी डॉ.बिपिन परदेशी,हनुमानसिंग परदेशी,अमोल परदेशी,विश्वजीत परदेशी,राम परदेशी,विशाल ठाकूर,रोहित परदेशी,बलराम परदेशी,प्रकाश परदेशी,अभिजीत परदेशी, बलराज परदेशी,आशिष परदेशी,ओंकारसिंग परदेशी, अक्षय परदेशी,प्रेमसिंग परदेशी, केतन परदेशी व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी योगेश परदेशी उपस्थितांचे आभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!