Karmala news Archives - Page 132 of 175 -

Karmala news

करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मराठी न्यूज करमाळा न्यूज साप्ताहिक संदेश न्यूज बातमी संदेश Karmala batmya News District solapur

वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सयाजीराजे ओंभासे यांची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक नेते सयाजीराजे केशव ओंभासे सर यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र...

गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव कारवाई अन्यायकारक ठरेल – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत योग्य माहिती घेऊनच निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच मा.उच्च न्यायालयाचे आदेशानुसार...

काष्टी ग्रामपंचायतीचे अनुकरणाची गरज – ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांना सुचनेची गरज..

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.19: सध्या राज्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले आहेत.ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर गावोगाव रस्त्याची परिस्थिती न पहाता वेगात चालवतात,...

वीजपुरवठा सुरळीत करावा – ‘मकाई’ चे अध्यक्ष दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तालुक्यातील अनेक भागातील शेतीपंपाचा वीजपुरवठा वीजवितरण कंपनीने अचानकपणे कोणतीही पुर्वसुचना न देता खंडित...

बेकायदेशिरपणे रस्त्यावर दारूविक्री करीत असलेल्या महिलेवर करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा / संदेश प्रतिनिधी :  करमाळा : वडशिवणे ते केम रोडलगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला हातभट्टी दारूची बेकायदेशिरपणे विक्री करीत असलेल्या...

जेऊर येथील बाजारतळात मुंबई मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांची कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील बाजारतळ मध्ये मटका चालवणाऱ्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे....

स्व.बाळासाहेब ठाकरे यांना करमाळा तालुका शिवसेना युवा सेनेच्यावतीने अभिवादन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : हिंदूह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त तालुका शिवसेना युवा सेनेच्यावतीने...

बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ‘हवा सोड’ आंदोलनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील श्रीदेवीचामाळ, रोशेवाडी, मौलालीनगर या ठिकाणांहून बेजबाबदारपणे होणाऱ्या ऊस वाहतुकीवर कारवाई करणेबाबत...

प्रा.रामदास झोळ फाऊंडेशनच्या पुढाकाराने वाशिंबे गाव,स्मशानभूमी व परिसर झाला प्रकाशमय..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : वाशिंबे (ता.करमाळा) गाव व परिसरात बऱ्याच लोकवस्ती, स्मशानभूमी, मंदिरे,शाळा या ठिकाणी लाईटची (विजेची)...

गायरान जमिनींवर गोरगरीब जनतेने नाही तर पुढाऱ्यांनी अतिक्रमण केले – अशोक वाघमोडे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : गावातील शासकीय गायरान जमिनींवर गोरगरीब जनतेने अतिक्रमण केले नसून तालुक्यातील पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनीच या...

error: Content is protected !!