गायरान जमीनीबाबत शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करावी – माजी आमदार नारायण पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : गायरान जमीन अतिक्रमण हटवणे, गरीबांना उध्वस्त करणारे असून, शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाबाबत फेरविचार...
