उमरड येथील तुकाराम पाखरे यांचे निधन

करमाळा (दि.१६): उमरड (ता. करमाळा) येथील रहिवासी तुकाराम शंकर पाखरे यांचे आज दि. 16 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी त्यांच्या शेतात आज दुपारी ३ च्या सुमारास होणार आहे. त्यांच्या निधनानंतर उमरड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


