कंदर येथील दस्तगीर मुलाणी यांचे निधन.. - Saptahik Sandesh

कंदर येथील दस्तगीर मुलाणी यांचे निधन..

कंदर (प्रतिनिधी / संदीप कांबळे) – कंदर (ता करमाळा) येथील माजी सरपंच दस्तगीर अब्दुल मुलाणी (वय 75) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले… त्यांच्या अंत्यसंस्कारा‌ प्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते… कंदर ग्रामपंचायत चे विद्यमान लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी यांचे ते मामा होते..

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!