केम येथील विठ्ठल रायचूरे यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील विठ्ठल रायचूरे यांचे निधन

केम ( प्रतिनिधी- संजय जाधव) : केम येथील विठ्ठल (दादा) दिगंबर रायचुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८४ होते. ते सामाजिक कार्यकर्ते संतोष रायचुरे यांचे वडिल होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!