खातगाव येथील विठ्ठलराव क्षीरसागर यांचे निधन - Saptahik Sandesh

खातगाव येथील विठ्ठलराव क्षीरसागर यांचे निधन


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.22:
खातगाव (ता.करमाळा) येथील जेष्ठ नागरिक विठ्ठलराव श्रीपती क्षीरसागर (वय-90) यांचे नुकतेच 18 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांचे मागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. क्षीरसागर दादा हे अत्यंत शांत व संयमी स्वभावाचे होते. प्रा.कुंडलिक क्षीरसागर यांचे ते वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!