केम येथील लक्ष्मी तळेकर यांचे निधन

Lakshmi Talekar Kem

केम (प्रतिनिधी-संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील लक्ष्मी चंद्रकांत तळेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ५९ होते. त्या माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत (आप्पा) तळेकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Death of Lakshmi Talekar from kem

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!