केम (संजय जाधव) – माढा तालुक्यातील अकुंभे येथील जनाबाई प्रधुम्न क्षीरसागर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष १०० होते. त्या निंभोरे येथील सहशिक्षक दत्तात्रय क्षीरसागर यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात आठ,मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.