क्रीडामंत्री भरणे व पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत मोरवड येथील फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव साजरा
करमाळा(दि.२५) मोरवड (ता. करमाळा) येथे सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव २०२५ सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम क्रिडा...