रमेश भोसले यांना ‘आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार’ – जयवंतराव जगताप यांच्या कडून सन्मान
करमाळा(दि.१२): करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश मुरलीधर भोसले यांना सोलापूर जिल्हा अध्यापक विज्ञान मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल...