७ मार्च रोजी करमाळा शहरात आरोग्य शिबिर – तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचारासह औषधांचे मोफत वाटप
करमाळा(दि.१): उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकनाथ आरोग्य हीरक वर्षानिमित्त तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे...